gmja.news

Multi-Source • Multi-Language • Real-Time

Search

Marathi (मराठी)

9 Sources
News18 Lokmat marathi.news18.com
3 months ago

नशिब पालटणार! आज 'या' 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस; तुमच्या राशीत आहे का धनयोग? वाचा भविष्य

गुरुवारचा दिवस काही राशींसाठी अत्यंत खास ठरणार आहे, तर काही राशींना मात्र सावध राहावं लागणार आहे. आज मेष ते मीन कोणत्या राशीसाठी दिवस लकी ठरणार जाणून घेऊ.

3 months ago Marathi

पेट्रोल आता विसरा! फक्त 107 रुपयांमध्ये महिनाभर धावते स्कुटर, किंमत आणि फिचर्स एक नंबर!

जर तुम्ही घरात सगळ्यांच्या वापरासाठी एखादी स्कुटर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर Ather Rizta  हा बेस्ट पर्याय आहेय ही स्कुटर १०७ रुपयांमध्ये पूर्ण महिना चालेल. 

3 months ago Marathi

RR vs SRH : स्वत:च्या चुकीच खापर दुसऱ्यावर फोडलं, हैदराबाद IPL बाहेर होताच कमिन्सने कुणाला व्हिलन ठरवलं?

या सामन्यात कॅप्टन पॅट कमिन्सच्या चुकीमुळे हैदराबादचा या सामन्यात पराभव झाला होता.पण मॅचनंतर बोलताना त्याने स्वत:च्या चुकीच खापर दुसऱ्यावर फोडलं आहे.

3 months ago Marathi

Anti Roach : घरातली झुरळं होतील गायब, घरातले आणि पटकन करता येणाऱ्या उपायांविषयीची माहिती

झुरळांमुळे अनेक आजार पसरतात. याच कारणामुळे झुरळांना पळवून लावण्यासाठी औषधं, जेल आणि स्प्रेचा वापर केला जातो. या उपायांचा उपयोग होईलच असं नाही. काही घरगुती उपायांमुळे, घरातील प्रत्येक झुरळ नाहीसं होईल.

3 months ago Marathi

IPL 2026 : मुंबईने टीमबाहेर काढलं, तोच ठरला एलिमिनेटरचा मॅच विनर, आता राजस्थानला ट्रॉफीही जिंकवून देणार!

आयपीएल 2026 च्या एलिमिनेटरमध्ये राजस्थानने हैदराबादवर 47 रननी विजय मिळवला आहे. याचसोबत राजस्थान फायनलच्या आणखी जवळ पोहोचली आहे.

3 months ago Marathi

ख्रिश्चन-हिंदूंच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा, मच्छीमारांच्या जमिनीवर वक्फचा हक्क कसा आला? 'मुनम्बम' वादाची Inside Story

Munambam Land Issue Kerala: केरळमधील मुनम्बम येथील 404 एकर जमिनीवरून वक्फ बोर्ड, फारूक कॉलेज आणि स्थानिक रहिवाशांमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून सुमारे 600 कुटुंबांवर संकट ओढवले आहे.

3 months ago Marathi

NZ vs IRE : रहाणेने ज्याला IPLमध्ये बेंचवर बसवलं, त्यानेच ठोकली सेंच्यूरी, वादळी खेळीची तुफान चर्चा

आयपीएल सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने ज्या खेळाडूला अख्खी आयपीएल बेंचवर बसवून ठेवलं होतं. त्यानेच आता वादळी खेळी करत सेंच्यूरी मारली आहे. दरम्यान हा खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.

3 months ago Marathi

Pune: धोंडे जेवणासाठी जावई आला गावी अन् बायकोनं लस्सीच्या नादात पैशाने भरलेले पर्स दुकानात सोडली, पण...

जावई मंडळींचा फेव्हरेट धोंड्याचा महिना सुरू आहे. सासरवाडीला जाऊन जावईबापू हे सोन्याची अंगठी, कपडे आणि जेवणासाठी मुक्कामी पोहोचले आहे. पण,

3 months ago Marathi

SRH vs RR : काव्याने जाच्यावर विश्वास ठेवला,त्यानेच घात केला,पहिल्याच ओव्हरला मॅच केली गिफ्ट

राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 243 धावा केल्या होत्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स 196 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने हा सामना 47 धावांनी जिंकला होता.

3 months ago Marathi

Vaibhav Sooryavanshi: 'नजर हटी दुर्घटना घटी...', फास्टेस्ट सेंच्युरी का हुकली? वैभवने स्वत:च सांगितली मिस्टेक!

आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशीने वादळी बॅटिंग केली. या सामन्यात राजस्थानचा ओपनर वैभव सूर्यवंशीने 29 बॉलमध्ये 334.48 च्या स्ट्राईक रेटने 97 रनची खेळी केली.

3 months ago Marathi

Skin Care : उन्हाळ्यातल्या त्वचा विकारांकडे दुर्लक्ष नको, सनबर्न असू शकतात त्वचेच्या कर्करोगाची लक्षणं

उन्हाळ्यात होणाऱ्या सनबर्नला एक किरकोळ समस्या मानणं धोकादायक ठरू शकतं. खरं तर, सनबर्नमुळे त्वचेचा कर्करोगसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे, सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वारंवार उन्हामुळे त्वचा भाजल्...

3 months ago Marathi

बलोच आर्मीचा सर्वात मोठा हल्ला, पाकिस्तानी लष्कराच्या ट्रकची केली राख; इस्लामाबाद ते बीजिंगमध्ये घबराट

चीन-पाकिस्तानच्या संयुक्त निवेदनानंतर अवघ्या 24 तासांत बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर भीषण हल्ला झाला असून आयईडी स्फोटात आठ सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

3 months ago Marathi

IPL 2026 : वैभवचं वादळ पाहून 38 हजार लोक उभे राहिले, पण काव्याच्या कृतीने संताप, भर स्टेडियममध्ये काय केलं?

आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने हैदराबादविरुद्ध मोठा स्कोअर केला आहे. वैभव सूर्यवंशीने या सामन्यात वादळी खेळी केली.

3 months ago Marathi

Mumbai Crime News: मुंबईत 64 लाखांचं सोनं चोरलं, काश्मिरच्या डोंगरात लपवलं; मुंबई पोलिसांनी पाक सीमेवरून सगळ्यांना पकडलं!

मुंबई पोलिसांनी चारकोप परिसरामध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलेल्या चोरट्यांना जम्मू काश्मिरच्या डोंगरातून अटक केलेली आहे.

3 months ago Marathi

CBSE: राहुल गांधींचे आरोप दिशाभूल करणारे, COEMPT कंपनीच्या वादावर CBSE बोर्डाचं स्पष्टीकरण

राहुल गांधी यांनी केलेले आरोप तथ्यहीन, दिशाभूल करणारे आणि वास्तविक माहितीवर आधारित नाहीत. एजन्सीला कंत्राट देताना सर्व सामान्य

3 months ago Marathi

Ranveer Singh: फिल्म तर सोडाच, साधी जाहिरातही करता येणार नाही? रणवीरसोबत काम करणाऱ्यांचंही करिएर धोक्यात, कसं मिटणार प्रकरण?

Ranveer Singh Don 3 Controversy: FWICE ने रणवीरवर घातलेला हा बॅन कायदेशीररीत्या वैध आहे का? या बंदीविरोधात रणवीर सिंग थेट हायकोर्टात जाऊ शकतो का? आणि यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांचे काय होणार? चला स...

3 months ago Marathi

आरोग्य व्यवस्था मेली! अत्याचार पीडित चिमुरडीला 10 तास रुग्णालयात बसून ठेवलं, बीडमधली संतापजनक घटना

बीडच्या केज उपजिल्हा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला असून आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे

3 months ago Marathi

CIDCO Water Cut: सिडको क्षेत्रात पाणी कपातीचा निर्णय, कोणत्या परिसरात कधी नसणार पाणी?

नवी मुंबई आणि सिडको क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाशांकरिता १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

3 months ago Marathi

Diet Tips : उन्हाळ्यात मेथी दाणे खावेत की नाही ? मेथी खाल्ल्यानं रक्तातली साखर वाढते का ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

आयुर्वेदानुसार, मेथीचे दाणे उष्ण प्रकृतीचे असतात. यामुळे वात आणि कफ दोष संतुलित राहतात. पण, उन्हाळ्यात शरीरातील पित्त नैसर्गिकरित्या वाढलेलं असतं, तेव्हा मेथी दाणे जास्त खाल्ल्यानं काहींना त्याचा त्रा...

3 months ago Marathi

Vaibhav Sooryavanshi : वैभवचं मुल्लानपूरमध्ये वादळ, तब्बल 8 रेकॉर्ड मोडले,3 तर 'युनिवर्सल बॉस'चे, एकदा वाचाच

Vaibhav Sooryavanshi break Chris Gayle Record : आयपीएलमध्ये सनरायझर्स विरूद्ध एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट भलतीच पेटली होती.कारण आज त्याने दिग्गज खेळाडू ख्रिस गेलने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले...

3 months ago Marathi

Beed: पत्रिका छापल्या, बस्ता फाडला अन् 11 दिवस लग्नाला बाकी असताना PSI नवरदेवाचा लग्नाला नकार, मॅटर पोलीस स्टेशनमध्ये!

लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना पीएसआय पदावर कार्यरत असलेल्या तरुणाने अचानक लग्नाला नकार दिल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला.

3 months ago Marathi

Mumbai News: दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार, प्रवास सुसाट होणार; भायखळा पुल किती दिवसात सुरू होणार?

दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भायखळा परिसरामध्ये 'केबल स्टेड रोड ओव्हर ब्रिज'चं काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलं आहे.

3 months ago Marathi

महत्त्वाची बातमी, आंबा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक रात्री १० नंतर बंद, दुर्दैवी अपघातात टँकरचा चालक ठार

नागपूर-रत्नागिरी महामार्गावर एलपीजी गॅस टँकर पलटी होऊन टँकर चालक महेश संतोष अनभुले यांचे निधन झाले. कोल्हापूरच्या शाहूवाडीतील आंबा येथे ही घटना घडली.

3 months ago Marathi

Dhinchak Pooja ने गुपचुप उरकल लग्न? थेट VIDEO शेअर करत चाहत्यांना दिला धक्का! पोस्टने इंटरनेटवर लावली आग

Dhinchak Pooja Marriage: अतरंगी, बेसुऱ्या गाण्यांनी अवघं सोशल मीडिया डोक्यावर घेणाऱ्या 'क्रिंज पॉप क्वीन'ने म्हणजेच ढिंचॅक पूजाने पुन्हा एकदा इंटरनेटवर वादळ आणलं आहे.

3 months ago Marathi

पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार, गरवारे पुलावरून कार खाली कोसळली, दारूच्या नशेत त्याने...

Pune Garware Bridge Accident: गरवारे पुलावरील थरारक अपघाताने पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

3 months ago Marathi

पुणेकर महिलेने बनवली शेणापासून चप्पल, मोबाईलसाठीही बनवली खास चिप, महिन्याला 1 लाखांची उलाढाल

चक्क शेणापासून चप्पल तयार केली असून, मोबाईलचे तापमान कमी ठेवण्यासाठी एक विशेष चिपही बनवली आहे.या उत्पादनांना बाजारपेठात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

3 months ago Marathi

IPL Eliminator : वैभव पहिल्याच बॉलला आऊट झाला असता... कमिन्सला ओव्हरकॉन्फिडन्स नडला, ब्लंडर करून बसला!

आयपीएल 2026 च्या एलिमिनेटरमध्ये वैभव सूर्यवंशीने वादळी बॅटिंग करत पहिल्या अर्ध्या तासामध्येच हैदराबादला पिछाडीवर टाकलं.

3 months ago Marathi
Sakal www.esakal.com
3 months ago

दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! सोलापूर ग्रामीण पोलिसांतर्फे रोजगार मेळावा; ‘या’ ठिकाणी करा नावनोंदणी, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णींचा पुढाकार

दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! सोलापूर ग्रामीण पोलिसांतर्फे रोजगार मेळावा; ‘या’ ठिकाणी करा नावनोंदणी, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णींचा पुढाकार

3 months ago Marathi

सोलापुरात १५ दिवसांत दुसरी मोठी घरफोडी! बंद घरातून चोरट्याने पळविले २० लाखांचे दागिने, रोकड, घरमालक मुलीकडे पुण्याला, मुलगा जळगावला, सून माहेरी अन्‌...

सोलापुरात १५ दिवसांत दुसरी मोठी घरफोडी! बंद घरातून चोरट्याने पळविले २० लाखांचे दागिने, रोकड, घरमालक मुलीकडे पुण्याला, मुलगा जळगावला, सून माहेरी अन्‌...

3 months ago Marathi
9
Marathi Sources
202
Total Articles
30
On This Page
मराठी
Marathi